10 वी उत्तीर्णांना MPSC अंतर्गत लघुलेखक, लघुटंकलेखक पदासाठी नोकरीची संधी; 253 रिक्त जागा, संधी चुकवू नका

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक पदांच्या एकूण 253 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव – उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक
  • पद संख्या – 253 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास  – रु. 394/-
    • मागासवर्गीय- रु. 294/-
  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 एप्रिल 2022
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

PDF जाहिरात (Adv.039/ 2022) – https://cutt.ly/WF6PRAV
PDF जाहिरात (Adv.040/ 2022) – https://cutt.ly/bF6POR0 
PDF जाहिरात (Adv.041/ 2022) – https://cutt.ly/GF6PHwM
PDF जाहिरात (Adv.042/ 2022) – https://cutt.ly/EF6PXG1
PDF जाहिरात (Adv.043/ 2022) – https://cutt.ly/1F6P0Xw
PDF जाहिरात (Adv.044/ 2022) – https://cutt.ly/JF6P7GR
ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/3mXrwAb

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज https://mpsconline.gov.inसंकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Print Friendly, PDF & Email
Share