स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण २०५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २०५६ जागा –
– शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटची पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.









