रातोरात फेमस झालेल्या ‘बचपनका प्यार..’ फेम मुलाच्या भेटीला मुख्यमंत्री

डॉ. सुजित टेटे

रायपूर 27: रातोरात फेमस झालेल्या सहदेव नावाच्या मुलाचा गीत सध्या social मीडिया वर चांगलाच रंगला असून चक्क छत्तीसगड चे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल त्याच्या भेटीला गेले आणि शुभेच्छा दिल्या.

बघा विडिओ:

नक्षलग्रस्त सुकमा येथील हा 12 वर्षाचा मुलगा आपल्या बोलीभाषेचा वापरकरून गीत गात होता त्याला नेटकऱ्यानी social मीडिया वर share केला आणि रातोरात हा ग्रामीण भागातील मुलगा फेमस झाला आणि मुख्यमंत्री खुद्द भेटीला जाऊन आले.

“बचपण का प्यार ” गीताचे बोल खुद्द मुख्यामंत्री गुणगुणत असतांना विडिओ मध्ये दिसत होते.

प्राप्त माहिती नुसार रॅप सिंगर बादशाह यांनी सहदेवला गाणं रेकॉर्ड करायला निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे.

Share