डॉ.सुजित टेटे
लोहारा 17: लोहारा येथे ट्रकला आग लागली असून सदर ट्रक डवकी वरून गोंदिया ला धान भरुन जात असल्याची माहिती मिळाली.
ट्रक क्रमांक MP50H0814 असून ड्राइवर व क्लिनर सुरक्षित बचावले .
देवरी अग्निशमन दल आग विझविन्यासाठी घटनास्थली दाखल झाले आहे.

WhatsApp us