गोंदिया : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी 7:30 वा. कोविड19 बाबात तसेच धान्य खरेदी बाबत जिल्हाधिकारी सहीत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी नाना पटोले यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी कोविड ची तिसरी लाट बघता उपाययोजना व आॅक्सिजन प्लांट कायमस्वरूपी जिल्ह्याच्या सेवेत राहतील असे निर्देश दिले.