शिवसेना महिला आघाडीतर्फे फळ वाटप

देवरी 9: शिवसेना महिला आघाडी गोंदिया जिल्हा कार्यालय येथे हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवसेना व एंटी कोविड सेना देवरी च्या वतीने कोविड केअर सेंटर देवरी येथे फळ व बिस्कीट देण्यात आले.

जयंतीच्या वेळी करुणा कुर्वे जिल्हा संघटक शिवसेना महिला आघाडी गोंदिया, अनिल कुर्वे, गणेश चंदेल, राजेंद्र येरने, निखिल चौव्हान, कुणाल शुक्ला, दिपा चंदेल उपस्थित होते.
कोविड केअर सेंटर मध्ये फळ बिस्किटे देतांना एंटी कोविड सेना सदस्य अनिल कुर्वे, गणेश चंदेल, राजेंद्र येरने, निखिल चौव्हान, कुणाल शुक्ला उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share