नागपूरची १६ वर्षांची बॉक्सर अल्फिया खान पठाण ठरली युवा विश्वविजेती

प्रहार टाईम्स

नागपूर :23 कोरोनाच्या संकटात देशाला पॉझिटिव्ह बातमी .नागपूरची १६ वर्षांची बॉक्सर अल्फिया खान पठाण ठरली युवा विश्वविजेती. पोलंडच्या किल्समध्ये आयोजित जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत ८१ किलोवरील गटात तिची सुवर्णपदकाची कमाई. अंतिम लढतीत अल्फियाकडून मोल्डोवाच्या डारिया कोझॉईझचा ५-० असा धुव्वा.

Print Friendly, PDF & Email
Share