अज्ञात वाहनांच्या धडकेत युवक जागीच ठार

देवरी परिसरात हळहळ

डॉ. सुजित टेटे

देवरी 15: अज्ञात वाहनाच्या धडकेत देवरी परिसरातील घाटात दुचाकी स्वाराचा अपघात झाला असून तो जागीच ठार झाला आहे .

प्राप्त माहिती नुसार त्याचे नाव अक्षय बहेकार (21) असून तो त्याच्या वाहन क्रमांक MH 35 AP 2808 मोटार सायकल मॉडेल duke ने नागपूर कडे जात असून जागीच ठार झाला आहे . सदर घटनेचा तपास देवरी पोलीस करीत आहेत

Print Friendly, PDF & Email
Share