चिचगड ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरनाला सुरुवात

चिचगड १५- चिचगड ग्रामीण रुग्णालयात कोरोणाची लस ४५ वर्षापासून ज्यांना दुर्धर आजार (ब्लड प्रेशर आणि शुगर आहे)आहे अशा लोकांना कोरोणाची लस देणे सुरू आहे आणि ज्यांची वय ६० वर्षे आहे त्यांना ही लस आवश्यक करण्यात आली आहे आणि ही लस घेतल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही त्यामुळे चिचगड परिसरातील जनतेने
स्वतः ग्रामीण रुग्णालयात जाऊन चिचगड येथे येऊन कोरोना ची लस स्वतः घ्यावी असे आवाहन चिचगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी जी एम भोंगाळे यांनी
केले आहे.

Share