बुद्धिष्ठ सोशल फ़ाउंडेशन देवरीच्या वतिने येत्या ७ ते १९ फेब्रु. २०२१ पर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा

प्रहार टाईम्स

देवरी ४: बुद्धिष्ठ सोशल फ़ाउंडेशन देवरीच्या वतिने येत्या ७ ते १९ फेब्रु. २०२१ पर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले असुन यामधे जास्तितजास्त विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

फ़ाउंडेशन च्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंतनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या असुन शाळेतील विद्यार्थ्यांना याबाबत माहिती सांगून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करून स्पर्धा यशस्वी करण्यात सहकार्य करावे असे समितिच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे.

ऑनलाइन वकृत्व स्पर्धा २०२१ चे आयोजन ७ ते १९ फेब्रुवरी २०२१ पर्यंत केले असुन स्पर्धकांना आपले विडीओ तयार करुण खालिल whatsapp वर पाठवावे- ९४०५२४४०१२, ९७६६६८३४५२, ८६९८५३०५७८

Print Friendly, PDF & Email
Share