Breaking News MAHARASHTRA देवरी ब्रेकिंग: शॉर्टसर्किटमुळे शिक्षक कॉलोनी परिसरात आग PraharTimesJanuary 28, 2024 देवरी ⬛️ शहरातील शिक्षक कॉलोनी परिसरातील तनसाच्या ठिकाऱ्यांना मोठी आग लागली असून देवरी नगर पंचायतीची अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळविले आहे. Share this:TweetPrintWhatsApp Share
१५% कमिशनसाठी स.अर्जुनीच्या नगराध्यक्षसह प्र.मुख्याधिकारी व नगरसेवक एसीबीच्या जाळ्यात May 14, 2024May 14, 2024