देवरी ⬛️ शहरातील शिक्षक कॉलोनी परिसरातील तनसाच्या ठिकाऱ्यांना मोठी आग लागली असून देवरी नगर पंचायतीची अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
WhatsApp us