‘किलबिल पाखरांची’ कार्यक्रमात विविध कलाविष्कार सादर
ब्रेकिंग: शॉर्टसर्किटमुळे शिक्षक कॉलोनी परिसरात आग
देवरी
शहरातील शिक्षक कॉलोनी परिसरातील तनसाच्या ठिकाऱ्यांना मोठी आग लागली असून देवरी नगर पंचायतीची अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळविले आहे.