गोंदिया जिल्हयात १८९ पैकी १८१ ग्रामपंचायत मतमोजणी
डॉ. सुजित टेटे । प्रहार टाईम्स
गोंदिया १८ – गोंदिया जिल्हयात १८९ पैकी १८१ ग्रामपंचायत साठी मतमोजणी झाली असुन ७ ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आले तर १ ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार घाल्याण्यात आले आहे .
जिल्हातिल भारणोली ग्रामपंचायतमध्ये निवडणूकीवर बहिष्कार घालण्यात आलेले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार जिल्हात
१) भाजपा :- ६८
२) राष्ट्रवादी कॉग्रेस :- ५६
३) भारतीय कॉग्रेस :- २९
४) महा विकास आघाडी :- ११
५ ) अपक्ष जागा १०
६ ) गोंदिया अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा चाबी प्यानल :- १४ जागा
एकूण १८८ ग्राम पंचायतीमधे
जिल्यात स्थिती पाहता महाविकास आघाडीला ९६ जागा मिळाल्या असे म्हटले तरी चालेल.
आज निवडून आलेल्या जागा
गोरेगाव तालुका २५ पैकी भाजप १२ ,राष्ट्रवादी कॉग्रेस ८ ,भारतीय कॉग्रेस ५
सालेकसा तालुका ९ पैकी भाजपा ५ जागा तर महाविकास आघाडीला ४ जागा
आमगाव तालुका २२ जागा पैकी भारतीय कॉग्रेस ६ ,राष्ट्रवादी कॉग्रेस ९ ,भाजपा ७ जागा
तिरोडा तालुका १९ पैकी भारतीय कॉग्रेस ४, राष्ट्रवादी कॉग्रेस ७, भाजपा ६ जागा ,अपक्ष २ जागा
सडक अर्जुनी तालुका १९ पैकी भाजप ७ ,राष्ट्रवादी काँग्रेस ६ ,भारतीय कॉग्रेस १ जागा ,महाविकास आघाडी ५ जागा
अर्जुनी मोरगाव तालुका २९ पैकी भाजपा ८,राष्ट्रवादी कॉग्रेस १३ , कॉग्रेस ४ , अपक्ष ३ जागा १ जागी बहिष्कार
देवरी तालुका तालुका २९ पैकी भाजप १० ,राष्ट्रवादी कॉग्रेस ९ ,भारतीय कॉग्रेस ८ ,महाविकास आघाडी २ जागा
गोंदिया तालुका ३७ पैकी भाजप ,१४ राष्ट्रवादी कॉग्रेस ५ ,भारतीय कॉग्रेस १ ,अपक्ष ३, आणि अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा स्वतंत्र चाबी प्यानल ला १४ जागा मिळाल्या.
एकंदरीत गोंदिया जिल्हात ग्रामपंचायतीचे निवदनुक चुरशिचे ठरले असुन राष्ट्रीय पक्ष आपले उमेदवार जास्तित जास्त असल्याचे दावा करित असल्याचे वृत्त आहे.