२४ तासात देशात लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / दिल्ली : भारतात अद्याप कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. दैनंदिन मृतांचा...
तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनाऱ्यावर धडकले : निसर्गाच्या रौद्र रुपाने प्रशासन हादरले..
वृत्तसंस्था / पणजी : तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनाऱ्यावर धडकले असून, याठिकाणी समुद्रात उंच लाटा उसळ्या आहेत. गोव्याच्या किनाऱ्यावर वादळी वाऱ्याने निसर्गाचे रौद्र रुप धारण केले...
Breaking : निःशब्द ! खासदार राजीव सातव यांचं निधन
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी...
PUBG MOBILE भारतात १८ मेपासून Battlegrounds Mobile India नावाने सुरु होणार !
-कंपनीकडून रजिस्ट्रेशनची घोषणा; १८ में पासून गुगल प्ले स्टोअरवर दिसणार गेम काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव PUBG या गेमवर बंदी घातली होती. परंतु आता...
Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, जाणून घ्या नवीन मार्गदर्शक सूचना
नवी दिल्लीः कोरोना संकटामुळे लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. परंतु या दरम्यान ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र (RC) संबंधित काही कामं करायची असतील, तर आपणास कार्यालयात...
कोरोना कॉलर ट्यून त्रासदायक : दिल्ली उच्च न्यायालय
वृत्तसंस्थ/ दिल्ली : देशभरात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस वापरली जात आहे, परंतु बहुतेक राज्यात लसची कमतरता आहे आणि लोकांना ही लस मिळत...