पटेल महाविद्यालयात क्रांतीरत्न चे थाटात प्रकाशन

देवरी : गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल कला-वाणिज्य -विज्ञान महाविद्यालय देवरी येथे सांस्कृतिक विभागातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या 'क्रांतीरत्न'या एक हजार...