केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ : न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

वृत्तसंस्था / रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज...