Deori: अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणार्‍या आरोपीला 10 वर्षांचा सश्रम कारावास

गोंदिया : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणार्‍या आरोपीला अतिरिक्त सत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश सुभदा तुळसकर यांनी 10 वर्षे सश्रम कारावास...