गेंडुरझरिया परिसरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त, नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

गोंदिया २६- जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या सालेकसा तालुक्यातील गेंडुरझरिया परिसरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी हे स्फोटकं या...