समृद्ध लोकशाहीकरणाकरीता देवाटोला येथिल हेमलता कुरसुंगे हे नवजात बालकांसवे भरले नामनिर्देशन पत्र

गोंदिया 31: सार्वत्रिक निवडणूक २०२० च्या निवडणूका येत्या १५ तारखेला होणार आहेत. ‘गाव पातळीवरचे स्थानिक राजकारण अधिक लोकशाही ला बळकट करन्यासाठी एक महीन्याचा बाळ घेऊन...