130 रूग्णांची कोरोनावर मात, नविन रुग्णांनी गाठली शंभरी

गोंदिया २७ (जिमाका) आज गोंदिया जिल्ह्यात नव्याने 100 कोरोना बाधित रुग्ण आढळले असुन गोंदिया जिल्हात रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-52, तिरोडा तालुका-04, गोरेगाव तालुका-06,आमगाव...