मनोज रत्नाकर (मल्या भाई ) यांचे अल्पशा आजाराने आज नागपूर इस्पितालात दुःखद निधन

देवरी ◼️भाजपचे कर्मठ कार्यकर्ते आणि नेहमी सामाजिक कार्यक्रमात समोर होऊन धावून येणारे स्व. मनोजजी रत्नाकर (मल्या भाई ) यांचे अल्पशा आजाराने आज नागपूर इस्पितालात दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि दोन मुली असा आप्त परिवार असून उद्या सकाळी 10.00वाजता डोंगरगाव येथील मोक्षधमावर अंतिम संस्कार करण्यात येईल.

Print Friendly, PDF & Email
Share