ब्रेकिंग: देवरी येथे महिलेची हत्या

देवरी 16: येथील पंचशील चौकात समाज मंदिर जवळ वास्तव्यास असलेल्या महिलेची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहिती नुसार हत्या झालेल्या महिला अंदाजे वय 36-40 वर्षे सांगण्यात येत आहे.

हत्येचे कारण अस्पष्ट असून सदर घटनेचा तपास देवरी पोलीस करीत आहेत. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share