देवरीत मॅरेथॉन स्पर्धेत धावली बकरी , चक्क 3 किलोमीटर पर्यंत धावली बकरी, कुतूहलाचा विषय

प्रहार टाईम्स

देवरी 09 : जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने देवरी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून परिसरातील बकरी सुद्धा यात धावत सहभागी झाली असून चक्क 3 km पर्यंत बकरी धावत राहल्याने सदर बकरीचा विषय कुतूहलाचा विषय ठरला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share