जागतिक आदीवासी दिनाचे औचित्य साधून मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन

नागरिक आणि विद्यार्थ्यानी घेतला सहभाग

Deori: जिल्हा मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी च्या वतीने मिनी मैराथान आयोजित करण्यात आली या मध्ये परिसरातील नागरिकांच्या बरोबर विद्यार्थ्यानी सहभाग घेतला स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

Print Friendly, PDF & Email
Share