गोडाऊन मध्ये आढळला पाच फुट लांबिचा विषारी नाग, सर्प मित्रांने दिले जीवनदान

Deori :- गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुका ग्राम डवकी येथील गोडाऊन मध्ये विषारी नाग जातीचा साप आढळल्याने एकच खळबळ उडाली असून पाच फुट लांबिचा नाग त्याचे वजन अंदाजी ६ किलो च्या जवळपास होते परिसरातील लोकांना नाग बघून सर्वांची भंबेरी उडाली. लागलीच सर्प मित्राला पाचारन करण्यात आल्यानंतर अर्धा तासाच्या अथक प्रयत्ननंतर नागाला रेस्क्यू करण्यात आले. अखेर नागाला सालाई जंगल परिसरात त्याच्या नैसगिक अधिवासात सोडन्यात आले आहे. तसेच सोबतच एक दिवस अगोदर पकळलेला दुसरा साप पण जंगलात सोडण्यात आला.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें