देवरी येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन

■जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत नगरपंचायतद्वारे कार्यक्रमाचे आयोजन

देवरी २६: जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर झालेले नगरपंचायत देवरी येथील वार्ड क्र.१,६ ,व १३ मधील नवीन सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार संजय पुराम यांचा हस्ते आणि देवरी चे नगराध्यक्ष संजू उईके यांचा अध्यक्षतेखाली पार पडले.
या प्रसंगी देवरी च्या उपाध्यक्ष प्रज्ञाताई संगीडवार, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती आफताब शेख ,अर्थ नियोजन, शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती संजय दरवडे , महिला व बालकल्याण समितीचे सभापती तनुजाताई भेलावे , मुख्याधिकारी अजय पाटणकर ,जि.प .च्या महिला व बालकल्याण सभापती सविताताई पुराम,भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवर ,तालुकाध्यक्ष अनिल येरने ,पं. स. सभापती अंबिकाताई बंजार, काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संदीप भाटिया .नगरसेवक रितेश अग्रवाल , सरबजीतसिंग भाटिया, मोहन डोंगरे,नितीन मेश्राम ,पंकज शहारे , नगरसेविका कौशल्याबाई कुंभरे, सुनीताताई शाहू , कमलाताई मेश्राम ,हिना टेंभरे, सीताबाई रंगारी ,पिंकी कटकवार,नूतन सयाम ,स्वीकृत नगरसेवक महेश जैन ,शकील कुरेशी ,पारस कटकवार,नितेश वालोदे यांचा सह वार्डातील नागरिक बहूसंख्येने उपस्तिथ होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें