‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ बँक ऑफ इंडिया द्वारे कार्यक्रम साजरा

देवरी 01: तालुक्यातील ग्रामपंचायत डोंगरगाव व धिवारीनटोला येथे ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ बँक ऑफ इंडिया द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अग्रणी जिल्हा प्रबंधक उद्धव खंडेवारीस आणि उपप्रबंधक घनश्याम मोहतेवार उपस्थित होते.

यावेळी शासनाच्या विविध योजनाची माहीती देवून त्याचा लाभ कसा घेता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने जनतेच्या हितासाठी गावा गावात जाऊन सुनंदा बहेकार आयोजन यानी कॅम्प चे आयोजन केले. यावेळी भाग्यश्री बारसे सरपंच डोंगरगाव, पुष्पा मडावी सरपंच धिवारीनटोला , धनराज उईके , अनिल नेवारे , सुषमा वैद्य असे अनेक मान्यवर उपस्थित उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें