राजेश चांदेवार यांची विदर्भ तेली समाज महासंघटन कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

देवरी 16: माजी जिप सदस्य राजेश चांदेवार यांची विदर्भ तेली समाज महासंघ संघटन गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

हि नियुक्ती विदर्भ अध्यक्ष रघुनाथ शेंडे यांच्या सहमतीने महासचिव डॉ नामदेव हटवार यांनी केली असून याचा श्रेय राजेश चांदेवार यांनी आनंद कृपाल , नारायण बावनकर , राजू वंजारी , गौरेश बावनकर , नरेश चांदेवार ,ऍड पुष्पकुमार , महेंद्र वंजारी , सागर काटेखाये यांना दिला.

Share