राजमाता जिजाऊ फाऊंडेशन तर्फे कोरोना योद्धा यांचा सत्कार

नागपूर: कोरोना काळात विविध क्षेत्रात जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या कोरोना योद्धाचा सत्कार राजमाता जिजाऊ फाऊंडेशनच्या अध्यक्ष शरु निमजे यानच्या वतीने शनिवार 29/01/2022 ला कविवर्य सुरेश भट सभागृह येथे कोरोना योद्धा यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्तिथ प्रमुख पाहुने मध्य नागपुर चे आमदार विकास कुंभरे, पूर्व नागपुर चे आमदार कृष्णाभाऊँ खोपड़े ,डॉक्टर गिरीश चरडे ,डॉ अशोक बगूल ,(SR PI) ,डॉ सीमा पार्वेकर (daga hospital M.S ) अदिति जोशी ,भास्कर भाऊँ पराते , हितेश बनसोड सर्व राजमाता जिजौऊ फ़ाउंडेशन चें उपाध्यक्ष ज्योति पाटिल ,सचिव स्वाति वाघ,कोषाध्यक्ष सोनाली वाडीभस्में , सहसचिव पल्लवी गिरोले ,रुचिका साठवने ,स्फूर्ति शेंद्रे व संयोजक जगदीश वानोड़े ,स्नेहल दाँते , रश्मि तिरपुडे ,बंटी चौरियाँ अनू ताई सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित कोरोना योद्धा चा समारोह उत्कृष्टरित्या पार पडला.

Print Friendly, PDF & Email
Share