विद्यार्थी आंदोलनाचा सूत्रधार ‘हिंदुस्थानी भाऊ’ला नागपुरात आणणार
नागपूर: राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या हिंदुस्थानी भाऊवर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी त्याला नागपुरात आणले जाणार आहे....
ग्रा.पं. शेडेपार व आदर्श आमगाव येथे रोजगार हमी योजनेच्या कामाचे शुभारंभ
■ आमदार कोरोटे यांच्या हस्ते तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन देवरी ०२: देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत शेडेपार अंतर्गत कलचुवा व ग्रा.पं. आदर्श आमगावं येथे बुधवार( ता.०२ फेब्रुवारी)...
किराणा दुकानात मोहफुल दारु विक्रीला परवानगी द्या
गोंदिया: राज्य मंत्रीमंडळाने फलोत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी किराणा दुकान व सुपरबाजारात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर मोहफुलावर उदरनिर्वाह करणार्या मजुरांच्या हितासाठी मोहफुल दारु सुपरमार्केट...
राजमाता जिजाऊ फाऊंडेशन तर्फे कोरोना योद्धा यांचा सत्कार
नागपूर: कोरोना काळात विविध क्षेत्रात जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या कोरोना योद्धाचा सत्कार राजमाता जिजाऊ फाऊंडेशनच्या अध्यक्ष शरु निमजे यानच्या वतीने शनिवार 29/01/2022 ला कविवर्य सुरेश भट...
महिला पोलीसाची कौटुंबिक वादातून विषप्राशन करुन आत्महत्या
कौटुंबिक वादातून जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसाने विषप्राशन करुन आत्महत्या केली. प्रणाली काटकर (३५)असे त्यांचे नाव आहे. प्रणाली काटकर या सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही...
ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले …
मुंबई: काही दिवसांपासून ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय चर्चेला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे 27 टक्के आरक्षण रद्द करण्यात आले होते. त्यातच महाविकास आघाडी सरकारमधील छगन...