Finally Unlock : गोंदिया जिल्हा अनलॉक, वाचा नियमावली

?जिल्हाधीकारी राजेश खवले यांनी जाहीर केली मार्गदर्शक नियमावली
?गोंदिया होणार अनलॉक , अखेर प्रतीक्षा संपली

गोंदिया 6: राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये सोमवारपासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया चा विचार केला तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार गोंदिया आकडेवारीच्या आधारावर लेव्हल १ च्या श्रेणीमध्ये येते. गोंदिया जिल्हात unlock घोषित करण्यात आले असून त्यासंबंधीची नियमावली तसेच आदेश जिल्हाधिकारी गोंदिया यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

ब्रेक द चैन अंतर्गत कोरोनाला हरविण्यासाठी सुरक्षा विषयक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाला सहकार्य अपेक्षित आहे.

Share