Breaking : जिल्हाधिकारी दिपककुमार मीना यांची बदली
गोंदिया चे जिल्हाधिकारी दिपककुमार मीना यांची बदली
गोंदिया 3: गोंदिया जिल्हाचे जिल्हाधिकारी दिपककुमार मीना यांची नुकतीच बदली करण्यात आली असून त्यांना उप सचिव बहुजन समाज व इतर मागासवर्ग विकास विभाग , मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.
सध्याच्या पदाचे कारभार त्वरित अतिरिक्त जिल्हाधिकारी गोंदिया यांना देऊन नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे पत्रात नमूद केले आहे.