देवरी येथे आमदार कोरोटे यांच्या हस्ते शिव भोजनालयाचे उद्दघाटन

देवरी 23: तालुक्यातिल दुसऱ्या शिव भोजनालय केंद्राला मान्यता मिळाली असून आज या शिव भोजनालयाचे उदघाटन आमगावदेवरी विधानसभेचे आमदार सहसरामभाऊ कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी रमेश ताराम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती , संदीप भाटिया अध्यक्ष देवरी तालुका काँग्रेस कमेटी , सी.के. बिसेन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष देवरी , अजय पाटणकर मुख्याधीकारी नगरपंचायत देवरी , गोपाल तिवारी , भागेश जैन , सुजित अग्रवाल, सुंदर बनसोड उपस्थित होते.

Share