टोलसिंहभाऊ पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भंडारा यांचे निधन

डॉ. सुजित टेटे

देवरी 16: टोलसिंहभाऊ पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भंडारा यांचा आज दिनांक 16/04/2021 ला निधन झाला असुन सामाजिक , राजकीय , शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share