अनोळखी इसमाची गळफास लावून आत्महत्या

चिचगड २: पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वासणी जंगल परिसरात एका अनोळखी इसमाने गळफास लावून आत्महत्या केली असे दिसून आले मृतकाच्या शरीरावर गडद हिरव्या रंगाच्या स्वेटर घातलेला असून सदर मृतकाच्या हातावर इंग्रजीमध्ये के लिहिलेला आहे व मृतकाचे वय 20 ते 22 वर्षे असावे असा अंदाज आहे सदर प्रेत छत्तीसगड भागातील असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे सदर प्रकरणाची नोंद

चिचगड पोलीस स्टेशनला झालेली आहे सदर प्रकरणाचा तपास पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री अतुल तवाडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय इस कापे तपास करीत आहेत तरीपण कुणाला सदर मृतदेहाची ओळख पटल्यास संबंधित फोनवर संपर्क साधावा ०८८८९५८५८४२

Print Friendly, PDF & Email
Share