IPS नित्यानंद झा गोंदियाचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक

गोंदिया : गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांची प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नित्यानंद झा नवे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांच्या नियुक्तीचे आदेश गृहमंत्रालयाने काढले.

गोंदिया पोलीस दलात मार्फत पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमादतून देवरी तालुक्यातील आदिवासी नक्षलग्रस्त ग्रामीण भागातील लोकांना सोयी सुविधा मिळवून देण्यात अशोक बनकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

Print Friendly, PDF & Email
Share