ब्रेकिंग???? भीषण अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार, दुचाकी शिरली बसमधे !

देवरी◼️ तालुक्यातील हरदोली येथे आमगाव देवरी महामार्गावर मध्यरात्री सुमारास भीषण अपघात घडला असून चक्क स्कूल बस मधे दुचाकीस्वार शिरला असून या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मृत व्यक्तीचे नाव पृथ्वीराज चुटे रा. पंढरपूर सावली असे असल्याची माहिती मिळाली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें