आदर्श शाळा सावली येथे शाळा पूर्व तयारी प्रथम मेळावा व निरोप समारंभाचे आयोजन

Deori ◼️जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली येथे शाळापूर्वत्यारी मेळावा( पहिला) व इयत्ता आठवी निरोप समारंभ सौ झुलन ताई पंधरे सरपंच ग्रा. पं. सावली यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष राजेश्वरी ताई बिंझलेकर उपसरपंच प्रमुख उपस्थितीत नाजुकताई गौतम,, मनोहर भेलावे,संतोष कंसमारे,मुनेश्र्वरताई,अनिल खंडाळकर ,प्रवीण सोनटक्के , परिहारजी, रहांगडाले ताई, छनेश्वरी ताई वैद्य, शहारे ताई, हेमलता ताई चाकोले, शेंडे ताई तसेच शाळा व्य. समिती अध्यक्ष व सदस्य तसेच माता पालक संघ सदस्य व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत पार पडलं. शाळेमध्ये असलेल्या भौतिक सुविधा व आदर्श शाळेची गुणवत्तापूर्ण शिक्षण याविषयी मुख्याध्यापक दीपक कापसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन दीपक लांजेवार, कार्यक्रमाचे आभार तुषार कोवले यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वर्षा वालदे , बिंजलेकर , मीनाताई राठोड, बिनजलेकरताई, डोये ताई अंगणवाडी सेविका सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share