गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळा 13 मार्च पासून सकाळ पाळीत

गोंदिया: उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी सर्व शाळा सकाळ पाळीत लावण्याची विनंती केल्याने शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. महेंद्र गजभिये यांनी दि.13 मार्च पासून सर्व शाळा सकाळ पाळीत लावण्याचे आदेश आज सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिले असून तसे पत्र तालुक्याला पोहोचले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share