महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उद्धव ठाकरे शिवसेनेतून हद्दपार
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय – शिवसेनेतून ठाकरे हद्दपार
केंद्रिय निवडणूक आयोगाने अखेरीस मोठा निर्णय घेत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली असून सत्ता संघर्षाच्या लढाईत पहिली आणि सर्वात महत्वाची लढाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने जिंकली असुन आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना पक्ष तसेच पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे ह्यांना बहाल करण्यात आले असून शिंदे ह्यांचा पक्षच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला आहे.