अॅड. मेघा ठाकूर यांची अखिल भारतीय क्षत्रिय पोवार महासंघ युवती जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती

सालेकसा◼️ अॅड मेघा मुन्नालालजी ठाकूर सालेकसा (चिल्हाटी )यांची अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार) महासंघ भारत संलग्नित गोंदिया जिल्हा युवती कार्यकारीणी च्या अध्यक्ष पदावर 14/2/2023, मंगलवार ला नियुक्ती करण्यात आली.
यावेळी महासंघ राष्ट्रीय कार्यकारीणी चे सदस्य रवि रहांगडाले ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राचार्य खुशाल कटरे,गोंदिया जिल्हा सचिव रोषनकुमार रहांगडाले,गोरेगांव तालुका महिला कार्यकारीणी सचिव, सालेकसा तालुका युवक कार्यकारीणी चे अध्यक्ष युमेश गौतम उपस्थित होते.

सदर नियुक्ती बद्दल समाजातील सर्व स्तरावरून त्यांचा अभिनंदन करण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share