राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत सुरतोली विद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी

देवरी ◼️राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा 2022- 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा येथील खोमेश प्रेमचंद नाईक 82.37% व सलोनी शिवकुमार राऊत 60.71% प्राप्त करून उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याधापक सुभाष दुबे , वर्ग शिक्षिका शहनाझ मिर्झा , डी. एस.सोनग्रे, एन. एल.नाईक , अलका दुबे शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Share