संजय पुराम यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सुटला

आमगाव ◼️ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी सोडण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांचा आंदोलन सुरू असणाऱ्या ठिकाणी दोन दिवसीय आंदोलनस्थळी जाऊन कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांना मोक्यावर बोलवून त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या शेतात शंभर हेक्टर जमिनीला पाणी सोडण्याचा आग्रह धरला. यामध्ये आग्रहाला मान्यता दिली त्यामध्ये शेतकऱ्याचा समाधान झाला. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या संबंधित पेटलेला आंदोलन मागे घेण्यात आला. त्यावेळी माजी आमदार व प्रदेश सचिव भाजपा, संजय पुराम ,पंचायत समिती सभापती आमगाव राजेंद्रजी गौतम ,पंचायत समिती उपसभापती नोहरलालजी चौधरी ,भाजपा महामंत्री आमगाव नरेंद्रजी वाचपेयी , राकेश जी शेंडे ,पंचायत समिती सदस्य आमगाव, सौ. सरिताताई गणेश जी हरिणखेडे, संजयजी दरवडे सभापती न. प. देवरी, नितेशकुमार वालोदे महामंत्री देवरी , बाळकृष्णजी गायधने,जिल्हा परिषद सदस्य सुरेशहर्षे नरेशजी माहेश्वरी माजी उपसभापती डॉक्टर गणेश हरिनखेडे, माजी सभापती पंचायत समिती आमगाव मुक्तानंदजी पटले , हिवराजभाऊ पटले नंदपुराचे सरपंच सौ सरिता ताई रमेशजी शरणागत, उपसरपंच रामकिशोरजी मानकर ,भागवतजी मेश्राम राधेश्यामजी टेंबरे ,व परिसरातील सर्व आंदोलनकारी शेतकरी या सर्वांच्या उपस्थितीत सदर आंदोलनाला यशस्वीरित्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून माननीय संजय दादा पुराम यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कार्य करण्यात आले

Share