भिंत कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या ग्राम नगपुरा मूर्री येथील इसमाचा मृत्यू

Gondia: दिनांक 01/10/2022 रोज शनिवार ला गोंदिया तालुक्यातील नगपुरा मूर्री येथिल नामे महेंद्र बाबुलाल पारधी यांच्या डोक्यावर भिंत पडल्याने गंभीर जखमी झाले असता त्यांना खाजगी रुग्णालय डॉक्टर येडे येथे दाखल केले व काही वेळानंतरच डॉक्टरांनी महेंद्र यांना मृत घोषित केले या घटनेने संपूर्ण नगपुरा मूर्री गावात जणू काही हळ हळ व्यक्त केली. दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोज रविवारला त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share