ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 साठी देवरी तालुक़यात एकूण 502 उमेदवारी नामनिर्देशन

डॉ. सुजित टेटे

देवरी 30: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 साठी माहे जुलै 2020 ते माहे डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रिक्त पदाच्या निवडणुकीसाठी एकूण 502 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याचे देवरी तालुक्याचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी विजय बोरुडे यांनी अहवालात सादर केलेले आहे.

तारखेनूसार नामांकन अर्जाचीं माहिती खालिल प्रमाणे

Share