इंजी. घनशाम शिवचरण निखाडे नेफडो च्या देवरी तालुका अध्यक्ष पदावर नियुक्त

देवरी २४: इंजी. घनशाम शिवचरण निखाडे (प्राचार्य)
मु.पो.शेडेपार त.देवरी जि.गोंदिया यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था, (नेफडो)देवरी तालुका अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या पुढील वाटचाली व कार्यासाठी प्रा.प्रोफेसर बहेकार (नागपूर विभाग अध्यक्ष) नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था,
सौ निता लांडे अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला नेफडो,
मा. यशवंतजी उपरीकर अध्यक्ष भंडारा जिल्हा नेफडो,
मा. खेमराजजी राऊत सचिव साकोली तालुका नेफडो,
मा.पुष्पराजजी झोडे अध्यक्ष मोरगाव अर्जुनी तालुका नेफडो यांनी शुभेच्छा दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share