देवरी- समाज सेवा हीच सेवा लक्षात घेत महाराष्ट्राच्या नकाशातील पूर्वेकडच्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त नावाने ओळखला जाणारा गोंदिया जिल्हा अश्या नक्षलग्रस्त भागात अति दुर्गम मागासलेल्या भागात युवक युवतींना स्पर्धा परीक्षा चे मार्गदर्शन महाराष्ट्र प्रशासन योजनेची माहिती व जनजागृती प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे समाजकार्य करत सर्वांशी प्रेमळ आणि प्रत्यक्ष स्वतः जाऊन लोकांची सेवा करणारे पोलीस अंमलदार चंद्रशेखर यादवराव गणवीर देवरी यांचे 15 ऑगस्ट 2022 ला स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात पोलीस मुख्यालय गोंदिया येथे माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले








