4 थी ते पदवीधर उमेदवारांना गोंदिया आरोग्य विभागात नोकरीची संधी; 80 रिक्त पदांसाठी भरती

गोंदिया : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, स्त्री परिचर, पुरुष परिचर, सफाईगार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) पदांच्या एकुण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 आहे.

  • पदाचे नाव – आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, स्त्री परिचर, पुरुष परिचर, सफाईगार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
  • पद संख्या – 80 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – गोंदिया
  • वयोमर्यादा – 18 ते 55 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – zpgondia.gov.in
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/yF4tGOh
Share