आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता देवरीचे चार विद्यार्थी नेपाळला रवाना

देवरी 18: येथील योगा स्पोर्ट्स एकेडमी देवरी चे तेजस विजय मते ,देवाशीष रवीन्द्र मारबते ,भव्य हरीशकुमार दोनोडे योगा स्पर्धेकरिता ,तसेच शार्ट पुश गोला फेक करिता क्रिष सुंदरलाल उइके या चार विद्यार्थिची निवड झाली असून ते चारही विद्यार्थी आज गोंदिया येथून काठमांडू नेपाल ला रवाना झाले. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत या चौघानी बाजी मारली असून त्यानां त्यांचे योग शिक्षक रोहित ब्राम्हणकर,स्वप्निल ठाकरे,गणेश मुनीश्वर,तसेच पालक वर्गनि शुभेच्छा दिल्या.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें